Khiroda

Shri Dhanaji Nana Vidyalaya, Khiroda

10 Aug 2010
Mr. Kailas Jadhav visited to school for the planning of the sustainability.  Kailas Jadhav tokk a meetinng with HM, Coordinator & Instructors of  IBT  sections. They had discussed about IBT sustainability and took review of last meeting. HM said, Instructors and Coordinator take their actions towards IBT sustainability and we will be run IBT program our own from next year.
           Mr. Jadhav discussed about agri field with Instructor. Instructor said, now school don't have agri field hence we will take a farm on rent of villager and school will provide facility of  water supply and  prepare land for crop.
Activities :
  • Students had filled vermicompost bed.
  • They are making Parabolic solar cooker.
  • Students have prepared 75 boxes of chalk in E&E section and they will sale it of Rs 12 per box (900/-) to school.
  • In H&H section students had prepared Rakhis for "Rakshabandhan" festival.
28 Sep 2010
कैलास जाधव व ओंकार बाणाईत यांनी २८ सप्टेंबर रोजी शाळेला भेट दिली, या भेटीमध्ये पुढील कामे झालेली आढळली.
  • गांडुळखताचे बेड पुर्ण भरलेले आहेत व बांबुची रोपे तयार झाली आहेत.
  • शाळेसाठी ग्रील व गेट तयार झाले आहे, पॅराबोलिक सोलर कुकर चे काम पूर्ण झाले आहे
पुढील कामाचे नियोजन:
  • दिवाळी निमित्त खडू व नेणबत्ती तयार करण्यात येणार आहेत
  • तयार झालेले ग्रील व गेट बसविण्यात येणार आहे
21 Dec 2010
मागील नियोजनाचा आढावा आणि पुढील नियोजनाची चर्चा. 
शिवणकामाचे १४ मुलींचे प्रशिक्षण चालु आहे व या आधी १४ मुलींचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. याच बरोबर सुट्टी मध्ये वॉलपीस व मायक्रॉन धाग्यापासून झूला तयार करण्याचे मोफ़त प्रशिक्षण देण्यात आले. शाळेत क्रीडा स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या होत्या त्या दिवशी IBT विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थ तयार करुन विक्री केली, शाळेत T-Shirt (screen printing) वरती नावे print केली, दिवाळीमध्ये मेणबत्ती तयार केल्या, इलेक्ट्रीक लाइटमाळ तयार केली, खडूचे ७५ box तयार करुन दिले,  व या activities (लोकोपयोगी सेवे) मधुन त्यांनी रु.१००५/- मिळवीले. 
शाळेसाठी शेती घेण्यात आली आहे, सध्या ५ गुंठे क्षेत्रामध्ये मेथी पीक घेणार आहेत. शाळेतील मुलांनी घरी काही रोपे तयार केली त्यामध्ये चिंच, कडूलिंब, आंबा अशी एकूण १८० रोपे तयार केली व शाळेत बांबूची ६० रोपे तयार केली आहेत, त्याच बरोबर गांडूळ खत बेडवर सावली करण्याचे काम चालु आहे. शाळेमध्ये मुलांनी फ़ील्टर बसवला आहे, शेतामध्ये ठीबक सिंचनाचा वापर करणार आहेत.
विद्यार्थी फ़ी जमा होत आहे, रु.४२७५/- जमा झाली आहे.
पुढील नियोजन:
१) खाद्यपदार्थ तयार करुन विक्री करणे.
२) मारुकोटो तीन कीट तयार करुन विक्री करणे.
३) गावातील एका घराची लाइट फ़ीटींग करणे व अभियांत्रीकी विभागातील electricity fitting repair करणे. सोलर रिफ़्लेक्टर बसविणे.
४) शेतामध्ये मेथी बरोबरच पालक, लसुन, कोथिंबीर, इ. ची लागवड करणे.
५) फ़ीनाइल तयार करुन विक्री करणे.
स्मृतीदीन: २२ डिसेंबर १९३३ रोजी महात्मा गांधींनी खिरोदा या गावी भेट दिली होती, त्यादिवसाचा स्मृतीदीन गावकरी साजरा करतात व प्रत्येक वर्षी या दिवशी ग्रामस्थ सभा आयोजीत केली जाते  व देशभक्तीपर गीत गायले जातात.