Dyanganga Vidya Niketan Madhyamik Ashram Shala
24 Sept. 2010
Review of first visit. Community services during June - Sept.2010
H&H Section : गुळपापडी, भाजणीचे वडे, चिक्की, नारळ बर्फ़ी, भेळ, खवा, नानकटाइ, केक आणि फ़िनेल तयार करुन विक्री केली. cost of Rs. 2125/- and revenue of Rs. 36661/-
Agri Section : They bought marigold seeds and grown plants and 800 plants transplanted on mountain. Cost of seeds are 750/- Rs. कॉलेज कडून चंदनाचे बी मिळाले आहे. त्याची IBT अंतर्गत लावण्यात आले आहे.
E&E section : Electricity fitting of hostel is in progress as well as Instructor and Students of 8-10 class doing electricity fitting of hall and its cost of Rs. 25000/- Students have prepared and sold 2 LED batteries, cost of Rs. 800/- and revenue of Rs. 900/-
Engg. Section : They have prepared shoe stand, tree guard and fitted lock to 5 doors cost of Rs. 734/- and generate revenue of Rs. 1067/-
School has made receipt of fees of Rs. 115000/- now they have balance in their acc of rs. 30244/- . Mr. Jadhav has discussed on how they increase their community services. Discussion with HM Pagar Sir, Pagar Sir said, he will help in Engg. section.
21 Oct. 2010
मुख्याध्यापिका व समन्वयक आणि निदेशक यांच्या सोबत IBT कामकाजा बाबत चर्चा केली व पुढील नियोजन केले.
गृह आरोग्य: ४०लि. फ़ीनेल, नानकटाई व शेंगदाणा चिक्की विक्री केली. revenue of Rs.584/-. दिवाळी निमित्त पणत्या व सेंट तयार करण्याचे काम चालु आहे.
उर्जा पर्यावरण : चारही हॉलची फ़ीटींग करण्यात आली रु.२५०००/- मटेरियल खर्च आला & revenue Rs.28989/- या मधून IBT A/C ला रु.६००/- व निदेशकांना रु.३४००/- देण्यात आले. तीन रुम मधील लाईट दुरुस्तीची कामे केली मजूरी रु.२००/-
अभियांत्रिकी: ITI मधील दोन रुमला दरवाजे बसवून दिले.प्रत्येकी रु.१००/- असे रु.२००/- revenue generate केला. स्टाफ़ रुम मधे एक सिमेंटचा दरवाजा बसविला व सहा खिडक्यांना झडपा बसविणे. गांडूळखतासाठी बेड तयार करुन दिला.
शेती पशुपालन : गांडूळ खत बेड भरणे. रोपे लागवड केली खर्च रु.१७०/- करंज, पिंपळ, काशीद, शीवण, कडूलिंब, इ. ट्रे मध्ये रोपे काढून विक्री करणे व नर्सरी उभारणे.
श्री कुरणे राजकुमार यांना IBT कामाबाबत माहीती दिली व प्रत्यक्ष त्यांनी पाहणी केली व IBT समजून घेतले.
उर्जा पर्यावरण विभागाला ITI चे लाईट फ़िटींगचे काम मिळण्याबाबत ITI चे प्राचार्य यांच्याशी चर्चा केली.
02 Nov. 2010
गृह आरोग्य: नानकटाई 1 किलो व १००लि. फ़ीनेल तयार केले. Detergent ५ किलो पावडर तयार केली. मोगरा सेंन्ट तयार केले ( १० बाटल्या ३०ml प्रमाणे ). शेंगदाणा चिक्की दीड किलो तयार केली मटेरियल खर्च १३३० झाला revenue of Rs.३०४४/-.
अभियांत्रिकी : गांडूळखतासाठी बेड तयार केले.
शेती पशुपालन : झेंडूची रोपे डोंगरावर लागवड केली होती पण ती पावसा अभावी आली नाही.
पुढील नियोजन : रक्तगट तपासणी करणे व हिमोग्लोबीन तपासणी करुन देणे ( १०० विद्यार्थी आणि शिक्षक ). गांडूळखता बेड भरणे.मिरची रोपे तयार करणे.
उर्जा पर्यावरण : plywood वर टू रूम वायरींग करणे त्यासाठी बोर्ड तयार करणे. बाहेरील वायरींगची order मिळवणे.