Tandulwadi

Shri Kolheshwar Vidyalaya, Tandulwadi

4 Sep 2010

IBT Manager Mr. Kailas Jadhav and Field Officer Mr. Narayan Bagwale visited to Shri Kolheshwar Vidyalaya, Tandulwadi for IBT sustainability program. They discussed with Coordinator Mr. Wagh, Mr. Mohite and IBT Instructors of a School. Mr. Bagwale given some examples of other schools like in the Khiroda School; they built a cycle stand under IBT program . Mr. Jadhav gave action plan for improve community service. They had phone conference with Mr. Mane, HM of a school.
School have bought Xerox machine, contribution for this machine of  Rs.9000/- from IBT account  and Rs.4500/- from all staff members of the school. Mr. Fase has responsibility of  Xerox. Mrs. Pisal, IBT Instructor responsible for caring of machine and account. They will deposit profit in IBT account.
Action Plan :
Agri : To grow the plants of  Marigold, Rose, Onion and Lemon in nursery.
          To prepare 500 Kg. Wormy compost.
H&H : To make food products and sale it in IBT 'Food Center'
Fees contribution: Around Rs.34,400/- expected for this year. 172 IBT Students, 200 per student for a year.
Community work:
  • IBT students planted Marigold in 6 gunthe area.
  • Ginger plantation in 1.5 gunthe area.
20 Oct 2010
तांदुळवाडी शाळेस ओंकार बाणाईत यांनी भेट दिली. सुरवातीस शाळेचे मुख्याध्यापक माने सर यांनी हिन्दुंस्तान  फ़िड चे चेअरमन नितीन माने यांच्याशी संपर्क साधला. नितीन माने यांनी MIDC तील सर्व कंपण्यांना E-mail दवारे कळविले. इ. ८वी, ९वी, १०वी च्या मुलांनी  सातारा,  MIDC या ठिकाणी जाऊन फ़ुले व हार यांच्या orders घेतल्या, यातून विद्यार्थ्यांनी १०० कंपन्यांशी संपर्क साधला. In September revenue generated from  Xerox of Rs.1559/-.
शाळेतील सर्व  शिक्षक व इतर कर्मचा-यांचा सह्भाग चांगला होता. ओंकार बाणाईत यांनी संस्थेचे अध्यक्ष शिदेंसाहेब यांच्याशी पुढिल नियोजन व शेतकरी हीत मेळावा आयोजन या विषयी  चर्चा केली आणि इ १०वी च्या विद्यार्थ्यांना प्रकल्प विषयी मार्गदर्शन केले.
पुढील नियोजन: 
  • दिवाळी साठी पणत्या तयार करणे.
  • कांद्याच्या रोपांची विक्री करणे.
  •  आकाश कंदील तयार करणे.
27 Nov 2010
सातारा जिल्ह्यातील उपक्रमशील शाळा म्हणून विद्यालयाची निवड झाली आहे. जिल्ह्यामधील इतर शाळांना पथदर्शक म्हणून मार्गदर्शक करण्याची जबाबदारी मा. श्री. शिक्षणाधिकारी, जि.प. सातारा यांनी सोपविली आहे,  असे मुख्याध्यापकांनी सांगितले. त्यासाठी IBT विभागातून जास्तीत जास्त कामे व्हावी याबाबत चर्चा झाली व काही निर्णय घेतले.
शेती: सध्या शाळेतील शेती-पशूपालन विभागाचे योगदान लोकोपयोगी सेवा पुरवण्यात  छान आहे. याचा गावातील व आजुबाजुच्या गावातील  शेतक-यांना होत आहे. त्याचबरोबर शेतीविभागाने झेंडू पिकातून रु.२४६२५/- मिळविले व आता कांदा रोपे तयार करुन विक्री करणे चालु आहे यासाठी रु.२१००/- खर्च आला. आता पर्यंत ६ शेतक-यांना कांदा विक्री केली आहे त्यामधुन रु.५८००/- मिळाले.
गृह - आरोग्य: या विभागामध्ये विद्यार्थ्यांनी राख्या, आलेपाक, खोबरे, शेंगदणे, चिक्की, भडंग, आवळा मुरांबा व गुलाबजाम तयार करुन विक्री केली या लोपयोगी सेवेतून रु.९७३/- मिळविले.
उर्जा - पर्यावरण: विद्यार्थ्यांनी अर्थिंग करुन दिली आणि इस्त्री दुरुस्त केली यातून एकूण रु.२६२/- मिळाले.
आभियांत्रिकी: विभागाने शाळेमध्ये लांब उडीसाठी विट बांधकाम केले.आणि बाथरुमचा दरवाजा दुरुस्त केला.
शाळेमधील झेरॉक्स मशिन मधून उत्पन्न रु. ५६९४/- मिळाले.
Action Plan : 
वेगवेगळी पिके घेणे उदा. मेथी, चकवत, कोथिंबीर, इ.
खाद्यपदार्थ तयार करुन ठेवणे उदा. फ़ुटाणे, शेंगदाणे, भडंग, इ.
फ़ीटींग व रिपेअरींगची कामे घेणे उदा. पंखा, साऊंड सिस्टीम, लाइट, अर्थिंग, इ.
वस्तू तयार करणे उदा. फ़ेरोसिमेंट टाकी, टेबल, स्टूल, बेड, इ.

01 Jan 2011
मुख्याध्यापक व समन्वयक यांच्या सोबत मागील कामाचा आढावा घेतला.पुढील कामाविषयी चर्चा करण्यात आली
शेती:  कांदा रोपे तयार केली व त्यांची विक्री केली त्यामधून २३००/- मिळाले. अर्धा किलो कांद्याचे बी लावण्यात आले आहे. खर्च ६००/-. गादी वाफ़ा तयार करुन १ किलो मेथी लावण्यात आली.
उर्जा - पर्यावरण: विद्यार्थ्यांनी २ fan दुरुस्त करुन दिले आणि शाळेतील लाईट फ़िटींगचे काम केले.
आभियांत्रिकी: शाळेतील ४ वर्ग, खोल्यांची सजावट करण्यात आली त्यासाठी Angle ची कटींग व फ़िटींग करण्यात आली. या कामासाठी ४२१०/ खर्च झाले व ६२१०/- मिळाले.शाळेमधील झेरॉक्स मशिन मधून उत्पन्न रु. ३२९/- मिळाले.
पुढील नियोजन: 
  •  कांदा रोपे तयार करणे.
  • मेथी या रोपाची विक्री करणे.
  • खाद्य पदार्थ Stall उभारणे.
  • कंपोस्ट खत तयार करणे.
  • नर्सरी मध्ये रोपे तयार करणे.