Thursday, September 16, 2010

Gram Prabodhini Vidyalaya, Salumbre

Gram Prabodhini Vidyalaya, Salumbre

1 Sep 2010
Mr. Kailas Jadhav observed school and discussed with HM  regarding the IBT progress in the school. After discussion HM said, School wants to develop Agri land for that we need guidance of  Mr. Ranjit Shanbag, Vigyan Ashram. Mr. Jadhav suggested them that agri. Instructor can take  two days training at Pabal. Now they have filled one vermicompost bed.
Action Plan for Agri section :
After repairing of Poly-house, to bring 6 brace soil for preparing bed.
To plant sweet corn, it can use for sale as well as fodder.
शेतामध्ये फ़ळझाडांची लागवड करावी उदा. पेरु, आवळा, चिंच, इ.

11 Jan 2011
शाळेला भेट देऊन शाळेतील मुख्याध्यापक, समन्वयक व सर्व निदेशक यांच्याशी IBT बाबतची चर्चा करण्यात आली. सन२०१०-११ च्या नियोजनानुसार शाळेमध्ये खालील कामे झालेली आहे.
शेती:   विद्यार्थीनी शाळेमध्ये चिक्कू-१५, पेरु-२०, लिंबू-१४ व शिताफ़ळ-११ अशी एकूण ६० झाडांची लागवड केली.२५ गुंठे जागेत मक्याची लागवड करण्यात आली. तसेच मिरची व कांदा रोपाची लागवड करण्यात आली. त्या पिकांना फ़वारणी, खुरपणी, व खताची मात्रा दिली आता पिक उत्तम आहे.२० किलो मिरची ची विक्री केली. Revenue-700/-. ७ गुंठे जागेत भाताचे पिक घेतले उत्पन्न=१ क्विंटल -३०००.
गृह आरोग्य: दिवाळीनिमित्त या विभागात पणत्या-४००, उटणे-७० पुडया, सेंट व लिक्वीड सोफ़ तयार केले. तसेच ६ आकाशकंदील तयार करुन विक्री केली. एकूण खर्च =१४००, मिळाले=८००.
उर्जा पर्यावरण: विद्यार्थीनी ५३ LED Battery तयार करुन विक्री केल्या. Cost-1800, Revenue-2100. तसेच संगणक विभागाची फ़िटींग केली. Cost-1200, Revenue-1500.
अभियांत्रिकी: या विभागात सांडपाण्याची नालीचे बांधकाम केले. शाळेसाठी २ चप्पल Stand तयार केले.Cost-४००
पुढील नियोजन:  
१) पॉलीहाऊस मध्ये टोमाटो, वांगी, मिरची रोपे तयार करणे. 
२) गांडूळ खत बेड भरणे.३) मेथी पिक घेणे. ४) तयार केलेली पिके लागवड करणे.
५) कांदा पिक काढणी करणे. ६) प्रयोगशाळेतील  लाईट फ़िटींग करणे.
 

No comments:

Post a Comment